Instagram Captions In Marathi.
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही Instagram Captions In Marathi. शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात.
येथे तुम्हाला रोज नवीन Instagram Attitude Marathi Status New चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन Marathi caption for Instagram, Instagram Marathi attitude status, Instagram Marathi status photo. Marathi's cool caption for Instagram, Instagram Marathi caption, success Instagram Marathi caption. Instagram Marathi captions and status, boys attitude caption for Instagram in Marathi नक्की बघायला मिळती.
येथे तुम्हाला रोज नवीन Instagram Attitude Marathi Status New चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन Marathi caption for Instagram, Instagram Marathi attitude status, Instagram Marathi status photo. Marathi's cool caption for Instagram, Instagram Marathi caption, success Instagram Marathi caption. Instagram Marathi captions and status, boys attitude caption for Instagram in Marathi नक्की बघायला मिळती.
Instagram Attitude Captions In Marathi.
- सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम चालू आहे म्हणून टीका करणाऱ्या निर्लज्ज लोकांना उत्तर द्यायला time नाही.
- जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये block_करतात_आम्ही त्यांना #आयुष्यातुन_block करतो .... ते पण कायमच.............!
- भिडायची लायकी नसेल तर नडायची खाज पण ठेवू नका👊
- आपण पण पध्दत बदलली आता जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी👍
- डोकं गरम आहे कृपया distrub करू नका.
- #Respect__ला__Respect✓✓ #आणि °°#Attitude__ला 😉😉° #Attitude #तो__पण__डबल😎 🔥#तु__भारी🙏#तुझ्या__घरी💥 😎😎@ 😈आटिट्युड स्टेटस
- ठरवून काय करत नाय जे काय करतो ते “रिअल”..!
- बाहेरच्या लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात.
- लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायच,दुनिया म्हणलं तस जगायचं नाय
- गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.!
- जे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला घाबरत नाय.
- संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.
- बापाने जन्म गर्दीत राहायला नाही तर गर्दी जमवायला दिलाय
- Respect वयानुसार नाही तर वागण्यानूसार देतो.
Rada Instagram Caption In Marathi
- #Hawa आमची पण आहे आम्ही दाखवत नाय,, रक्त आम्ही सुद्धा पाहिलय पण ,,आम्ही गावं गोंधळ करत नाय..!!#
- ##जगावे तर वाघासारखे || लढावे तर शिवरायांसारखे##
- Prem कितीही गोड असलेना तरी त्याच्याने कधी पोट नाय भरत…!!
- या प्रेमळ हृदयात Aaj अचानक धडधड झाली, डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण Aali..!!
- लाख Mele तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!
- प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात,जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात.
- नावाची Hawa नाय झाली तरी चालेल,पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज !!
- Attitude दाखवणारी पोरगी पाटवायची म्हणजे,,चिखलात बसलेली म्हैस हाकालण्यासारखे आहे!##
- माझी बुद्धी Na सारखी माझ्या मनाशी भांडत असते,पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं..
Recommended For You:- Best Instagram Captions For Girls In Marathi.
Marathi caption for Instagram for boy
- मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श पण प्रपोज़, करायला तू लावणार आहेस किती वर्ष!!
- Aaj ती मला म्हणाली, मी तुला Like करते,मी पण बोललो, “ज्या दिवशी Love करशील त्या दिवशी Msg कर.”
- Aaj ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.
- Body तर कधीच बनवली असती पण अजून कुणी भेटलीच नाही जिम ला जा बोलनारी .
- जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ”विशेष” असते##
- प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून आम्ही शांत आहे
- #माझे Status इतकं मन लाऊन वाचू नका; चुकून एखादं वाक्य मनाला भिडलं तर मला विसरणं अवघड होऊन जाईल@@
- जे घडत ते चांगल्यासाठीच ! फरक फ़क्त एवढाच असतो KI ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं!
- ##मि असाच आहे, पटल तर घ्या नाय तर द्या सोडून!##
- दुसऱ्यांना साथ देणे म्हणजे त्यांना आपला सहकारी बनवण्या सारखे आहे.
Recommended For You:- Marathi love images | Marathi love images Free download | HD Images |
The cool Instagram caption in Marathi
- जो मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्यांच्यासाठी मन हे एक शत्रु सारखे आहे.
- परोपकारी वृत्ती इतरांची सेवा आणि अहंकारा पासून स्वतःला दूर ठेवणे हेच खरे शिक्षण होय.
- कुणाचे उपकार कधीच विसरू आणि नका तुम्ही कुणावर केलेले उपकार कधी सांगू नका.
- स्वप्नांच्या शोधात माणूस जगभर भटकतो मात्र हा शोध कुटुंबाजवळ आल्यावरच पूर्ण होता.
- कुटुंबाच्या सहवासातील दिवस म्हणजे खरे जीवन आणि कुटुंबाशिवाय असते नुसतेच वय.
- ज्ञान असूनही तुम्ही त्याचा वापर करत नसाल तर, तुमच्या ज्ञानाचा काहीच फायदा नाही.
- जगात चांगली माणसे कमी नाहीत, तुम्हाला ते दिसत नसतील तर तुम्हीच तसे व्हायचा प्रयत्न करा.
- ज्या शिक्षणामुळे मुले जीवनभर सतत काही न काही शिकत राहतात तेच खरे शिक्षण होय.
- एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एका लेखणीत संपूर्ण जगाला बदलण्याची शक्ती असते.
- शब्दांची शक्ती त्याच्या आकारावरून ठरत नाही, केवळ “हो”, “नाही” यातूनही जीवन बदलून शकते.
Recommended For You:- Marathi Suvichar |Marathi Suvichar On Life, Love and Success |
The inspirational Instagram caption in Marathi
- अपेक्षांनी सुरू होणारा प्रत्येक दिवस कोणता ना कोणता अनुभव देऊन जातो.
- तुम्ही कधी योग्य होता हे, कुणीच लक्षात ठेवत नाही. तुम्ही कधी चुकला हेच सगळे स्मरणात ठेवतात.
- जेव्हा जेव्हा तुम्ही पर्याय निवडतात, तेव्हा तेव्हा तुम्ही भविष्य निवडतात.
- माणूस आपल्या विचारांतून घडणारा प्राणी आहे,तो जो विचार करतो तसाच घडतो. – महात्मा गांधी
- दिशाभूल करण्यासाठी बरेच पर्याय मिळतील,मात्र लक्ष गाठण्यासाठी एकच संकल्प पुरेसा असतो.
Motivational Instagram Captions In Marathi.
- काल कदाचित तुम्ही पडला होता… आज उठा आणि आगेकूच करा.
- प्रत्येक सकाळ आपल्यासोबत नवे विचार आणि नवी शक्ती घेऊन येते.
- जो माणूस आपल्यातील दोष आणि इतर यांमधील गुण पाहतो, तोच महान माणूस ठरतो.
- नकारात्मक विचारांसोबत तुम्ही सकारात्मक जीवन जगू शकत नाही.
- संकल्प शक्ती आणि बुद्धीच्या एकत्रित वापरातून यश प्राप्त करता येऊ शकते.
- एखादे काम कितीही कठीण असो, जिद्द आणि दृढनिश्चयाने ते पूर्ण केली जाऊ शकते.
Recommended For You:- Love Poems In Marathi | Sad Love Poems Marathi |
Success Instagram caption in Marathi
- आपण बाहेरच्या आव्हानांमुळे नव्हे, आपल्या मनातील न्यूनगंडामुळेच हरतो.
- ज्या सत्याला तुम्ही विरोध करता, ते तुमच्यासाठी नेहमीच कुरुक्षेत्र बनते.
- जो नेहमी, येणार्या अडचणींवर सतत विचार करतो,तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही.
- तुम्ही पराभव मान्य कराल असे कुणाला वाटले तर,तुम्ही मैदानात पाय रोवून उभे राहिले पाहिजे.
- राग आल्यास ओरडण्यासाठी ताकदीची गरज नाही, पण गप्प बसण्यासाठी मात्र शक्ती लागते.
Best Marathi Instagram Captions
- तुमच्या जवळील पैसा संपून जेव्हा तुम्ही कंगाल झालेले असता,तेव्हाच तुमची खरी किंमत कळते.
- छोट्या गोष्टीतील सत्यतेबाबत निष्काळजीपणा झाला तर,मोठ्या गोष्टींची जबाबदारी दिली जाऊ शकत नाही.
- आपल्या क्षमतेमुळे नव्हे, दूरदृष्टीच्या अभावामुळे असंख्य मर्यादा आहेत.
- आनंद अत्तरा सारखा असतो, जोपर्यंत तो तुम्ही स्वतःवर शिंपडत नाही,तोवर इतरांना आनंदी करू शकणार नाहीत.
- आपल्याला कशा प्रकारचा माणूस व्हायचे आहे,तशी इच्छाशक्ती आणि जिद्द ठेवणे हेच खरे यश आहे.
- अपेक्षांनी सुरु होणारा प्रत्येक दिवस, कोणता ना कोणता अनुभव नक्की देऊन जातो.
Recommended For You:- 270+ Good Morning SMS In Marathi | Good morning wishes marathi .
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Instagram Captions असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की 110+ Instagram Captions In Marathi | Captions In Marathi | तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍
नोट : Captions In Marathi या लेखात दिलेल्या Royal ,attitude Instagram Captions In Marathi .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Comments
Post a Comment